आयफोन 6, आयफोन 6 प्लस लाँच

Sep 10, 2014, 12:00 PM IST
1/11

अॅपलचं स्पेशल वॉच..

अॅपलचं स्पेशल वॉच..

2/11

आयफोनचे फीचर्स 

आयफोनचे फीचर्स 

3/11

अॅपलने दोन नवे स्मार्टफोन आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस लॉन्च

4/11

रिसर्च कंपनी आयडीसी ने दिलेल्या माहितीनुसार अॅपलची आंतरराष्ट्रीय विक्री 13 टक्क्यांनी घटली आहे, आता या विक्रीची टक्केवारी 11.7 आहे.

5/11

दोन्ही फोन्समध्ये हाय-स्क्रीन रिझोल्यूशनसाठी रेटिना एचडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

6/11

तर आयफोन 6 प्लस 5.5 इंचाचा आहे.

तर आयफोन 6 प्लस 5.5 इंचाचा आहे.

7/11

आयफोन 6 ची स्क्रीन साईझ 4.7 इंच आहे...

आयफोन 6 ची स्क्रीन साईझ 4.7 इंच आहे...

8/11

 दोन्ही फोन आतापर्यंतच्या आयफोन्समध्ये आकाराने मोठे असले, तरी आणखी चपटे आहेत.

9/11

कॅलिफोर्नियामध्ये नवा आयफोन लॉन्च करतांना टीम कूक

10/11

आतापर्यंत तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वात आघाडीवर असलेला आयफोन आम्ही लॉन्च- टीम कूक

11/11

अॅपलचे सीईओ टीम कूकनं लॉन्च केला आयफोन 6, आयफोन 6 प्लस