जगभरातील सर्वात भीतीदायक गोष्टी (टॉप 10)

Jan 22, 2017, 00:34 AM IST

जगभरातील सर्वात भीतीदायक गोष्टी (टॉप 10)

1/10

The Anguished Man

The Anguished Man

रक्ताचा खेळ आणि व्याकूळ माणूस : ही पेन्टींग आत्तापर्यंत सर्वात भीतीदायक पेन्टींग म्हणून ओळखली जाते  

2/10

Sit back and Relax Chair (Chair of Death)

Sit back and Relax Chair (Chair of Death)

या खुर्चीवर पाठ मागे आरामात टाकून बसल्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात भयानक गोष्टी घडणं सुरू होतं 

3/10

Hate Box

Hate Box

हेट बॉक्स : काळ्या जादूची पेटी  

4/10

The Hands Resist Him

The Hands Resist Him

हात त्याला विरोध करतो... या पेन्टींगमध्ये दिसत असलेला मुलगा सरळ तुमच्या आत्म्याच्या संपर्कात येतो, असं म्हटलं जातं 

5/10

Mirror, Mirror, on the Wall

Mirror, Mirror, on the Wall

आरसा, आरसा आणि भिंत : मृत्यूचं ठिकाणं म्हणून ही इमारत ओळखली जाते 

6/10

The Tall Man Bunk Beds

The Tall Man Bunk Beds

या बेडचा आणि चेटकीणीचा जवळचा संबंध असल्याचं समजलं जातं 

7/10

The Conjure Chest

The Conjure Chest

मृत्यूची पेटी : ही पेटी अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीय, असा अनेकांचा विश्वास आहे 

8/10

It Wasn`t Me doll

It Wasn`t Me doll

या भीतीदायक बाहुलीमधून अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात 

9/10

Annabelle

Annabelle

ओरडणारी बाहुली : अनेक चित्र-विचित्र गोष्टी घडण्यामागे या बाहुलीचा हात असल्याचं मानलं जातं  

10/10

Otzi the Iceman

Otzi the Iceman

ओट्झी आईसमॅन : बर्फात थिजलेल्या या व्यक्तीसदृश्य दगडाच्या जवळ जाणाऱ्यांचं बॅड लक सुरु होतं, असं मानलं जातं