टॉप 10 उच्चशिक्षित बॉलिवूड सेलिब्रिटी

Oct 11, 2016, 17:49 PM IST
1/10

Richa Chadda

Richa Chadda

रिचा चढ्ढा :  शालेय शिक्षण सरदार पटेल विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर तिने दिल्लीतून इतिहासमधून पदवी प्राप्त केली. 

2/10

Imran Khan

Imran Khan

इम्रान खान : He attended Fremont High School and later the Los Angeles branch of the New York Film Academy where he received a degree in filmmaking.

3/10

Parineeti Chopra

Parineeti Chopra

परिणीती चोप्रा : बिझनेस, फायन्सास आणि इकोनॉमिकमधून पदवी 

4/10

Soha Ali Kha

Soha Ali Kha

सोहा अली खान : अत्याधुनिक इतिहासमधून पदवी. ऑक्सफर्ड येथून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदव्युत्तर   

5/10

Sonu Sood

Sonu Sood

सोनू सूद: नागपूरमधून अभियांत्रिकी पदवी संपादन केली. 

6/10

R Madhavan

R Madhavan

आर माधवन : आर माधवन इलेक्ट्रॉनिक्समधून पदवीधर. रॉयल सेना, नौदल आणि हवाई दल प्रशिक्षित आहे.

7/10

Preity Zinta

Preity Zinta

प्रिटी झिंटा : शिमला येथून इंग्रजीतून पदवी संपादन केली.

8/10

John Abraham

John Abraham

जॉन अब्राहम :  अर्थशास्त्रातून पदवी तसेच एमबीए 

9/10

Vidya Balan

Vidya Balan

विद्या बालन : सेंट झेवियर्स महाविद्यालयातून समाजशास्त्रमध्ये पदवी घेतली आणि मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे.

10/10

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन : डब्बल सायन्स पदवी.ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवी