अतिप्रमाणात पापड खाताय, सावधान!; या समस्यांना तोंड द्यावं लागेल
पापड खायला सर्वांंना आवडतं, पण हे पापड जास्त प्रमाणात खाल्यानं आपल्या शरिराला धोकाजदायक ठरु शकतं. पापड खाल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याबद्दल सांगितलं आहे.
Jan 14, 2024, 03:52 PM ISTCooking Tips: हवा लागताच 'मऊ होतात पापड? ही Tip वापरून ते पुन्हा करा कुरकुरीत
घरी बऱ्याचदा आपण पापड भाजतो पण जरा जरी हवा लागली कि पापड लगेच मऊ होऊन जातात..मऊ झालेले पापड कागदासारखे लागतात खाताना ते अगदीच बेचव लागू लागतात. त्यांची काहीच चव लागत नाही
Nov 18, 2022, 02:06 PM ISTजीएसटी वाढवल्याने पुन्हा महागाईत भर
GST Council Removes Tax Exemptions From Packaged Food Items
Jun 29, 2022, 10:00 AM IST2 लाख रुपयांची गुंतवणूक आणि दरमहा 1 लाख रुपयांची कमाई; मुद्रा योजनेतूनही कर्जाची सुविधा
तुमच्याकडे 2 लाखाची बचत रक्कम असेल तर, तुम्ही छोटा बिझनेस सुरू करू शकता. जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय करू इच्छित असाल तर, दरमहा लाखो रुपये कमावू शकता.
Aug 15, 2021, 01:53 PM ISTकेंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह, AIIMS मध्ये दाखल
कोरोनापासून बचाव करणाऱ्या पापडाची करत होते विक्री
Aug 9, 2020, 11:18 AM ISTपापड आवडीने खात असाल तर हे जरुर वाचा...
भारतीयांच्या जेवणात पापडाचा समावेश प्रामुख्याने केला जातो. अनेकदा तोंडी लावण्यासाठी पापड खाल्ला जातो.
Apr 17, 2018, 03:59 PM ISTशेतकरी झाली यशस्वी पापड उद्योजिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 05:21 PM ISTदिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये
गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.
Oct 30, 2016, 09:39 PM ISTपापडमुळे निर्माण होतात या ४ समस्या
मुंबई: रोजच्या जेवनात पापड असेल तर जेवनाची चव आणखी वाढते. प्रत्येकाला पापड आवडतो, पण हाच पापड अधिक सेवनामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो.
पापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांने पापडची चव वाढते पण आपल्या आरोग्यासंबधीत समस्या निर्माण होतात.
पापडमुळे शरीराला होणारे ४ नुकसान
Sep 11, 2016, 11:23 AM ISTउन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड
उन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड
May 22, 2016, 11:06 PM ISTलेडीज स्पेशल..स्मिता रत्नपारखी यांची आयडीयाची कल्पना
लेडीज स्पेशल..स्मिता रत्नपारखी यांची आयडीयाची कल्पना
May 2, 2016, 02:39 PM IST