मुंबई : रोमान्ससाठी फक्त बेड रूमचीच जागा योग्य असते का, सेक्स संबंधांमध्ये उत्साहित करण्यासाठी आणखी काही जागा आहेत.
सेक्स हा अनेकांसाठी संकोचाच विषय असला तरी बेडरूमशिवायही सेक्सचा वेगळा आनंद देणाऱ्या काही जागा असू शकतात.
किचन : घरात तुम्ही एकटे असालस आणि प्रेम करण्यासारखी यासारखी शानदार जागा कोणती असू शकते, सेक्सचा मूड बनवण्यासाठी ताजी फळे तुम्ही खाऊ शकता.
स्टोर रूम : स्टोर रूम म्हणजे भंगार ठेवण्याची जागा, येथे जास्त वापरात नसलेल्या गोष्टी ठेवलेल्या असतात. ही देखील बदल म्हणून चांगली जागा असू शकते.
पब्लिक रेस्ट रूम : ही जागा फक्त सेक्ससाठीच्या अडवेंचरससाठी महत्वाची असली, तरी येथे धोका असू शकतो. मात्र येथे अधिक सावध राहण्याची गरज आहे.
चेजिंग रूम : जर तुम्हाला सेक्सच्या सोनेरी क्षणांचा आनंद घ्यायचा असेल, तर चेंजिंग रूमला तुम्ही सेक्सचा नवा प्लॅटफॉर्म बनवू शकतात.
सिनेमा थिएटर : सिनेमा थिएटरचा जो भाग अंधाराने व्यापला असेल, तेथे रोमान्स हा काही नवीन नसला, तरी आनंद वेगळा असू शकतो.
पार्किंग : पार्किग सेक्ससाठी आदर्श जागा मानली जाते म्हणे, येथे तुम्ही जोडीदारासोबत आनंदात आपला वेळ घालवू शकता.
बाल्कनी : जरा विचार करा चांदण्या रात्री बाल्कनीत जोडीदारासोबत घालवण्याची मजा काही वेगळी असेल ना? मात्र लक्षात ठेवा सेक्सवेळी आपल्या इच्छेपेक्षा दुसऱ्याच्या इच्छेचाही सन्मान करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.