UPDATE : 'मोदींचा शपथविधी`, दिवसभरातील `टाईम लाईन`

नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. उद्या सकाळी 8 वाजता नरेंद्र मोदी आपला पदभार स्वीकारणार आहे.

Updated: Feb 2, 2015, 04:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. उद्या सकाळी 8 वाजता नरेंद्र मोदी आपला पदभार स्वीकारणार आहे. या घडामोडींचं दिवसभराचं अपडेट पाहा LIVE टाईम लाईन संध्याकाळी 8: 13 वाजता |

Varanasi: Ganga aarti performed by BJP supporters on Narendra Modi being sworn in as the 15th Prime Minister of India pic.twitter.com/vMUz5ug4If

— ANI (@ANI_news) May 26, 2014

संध्याकाळी 7: 29 वाजता | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी घेतली शपथ राज्यमंत्री संध्याकाळी 7:26 वाजता |झारखंडचे भाजपचे खासदार सुदर्शन भगत यांनी घेतली शपथ संध्याकाळी 7:25 वाजता | विष्णू देव साई यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:23 वाजता | महाराष्ट्रातील सहावे मंत्री जालन्याचे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:21 वाजता | गुजरातच्या भरूचचे खासदार आणि मोदींचे निष्ठावंत मनसुखभाई वसावा यांनी घेतली राज्यमंत्री पदी शपथ संध्याकाळी 7:20 वाजता | डॉ. संजीव कुमार बालियान यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:19 वाजता | हरयाणाचे कृष्णन पाल यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:17 वाजता | अरुणाचल प्रदेशचे किरण रिजीजू यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:16 वाजता | पी. राधाकृष्णन तामिळनाडूचे भाजपचे प्रवक्ते यांनीही घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:14 वाजता | उपेंद्र कुशवाह राष्ट्रीय लोक समता पक्षाचे संस्थापक यांनी घेतली शपथ संध्याकाळी 7:12 वाजता | निहाल चंद यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:11वाजता | गाझीपूर मतदार संघाचे विद्यमान खासदार मनोज सिन्हा यांनी राज्यमंत्री पदी शपथ घेतली संध्याकाळी 7:09 वाजता | कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रभावी नेते जी.एम. सिद्धेश्वर यांनी घेतली राज्यमंत्री पदी शपथ राज्यमंत्री- स्वतंत्र कारभार संध्याकाळी 7:06 वाजता | निर्मला सीतारामन यांनी घेतली राज्यमंत्री पदी शपथ संध्याकाळी 7:06 वाजता | जम्मू-काश्मिरचे भाजपचे प्रवक्ते डॉ. जितेंद्र सिंग यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:04 वाजता | भाजपचे महाराष्ट्रातून गेलेले नेते पियुष गोयल यांनीही घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 7:02 वाजता | भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 7:00 वाजता | आसामचे सर्वानंद सोनवाल यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 06.59 वाजता | बिहारमधून राज्यसभेवर गेलेले धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 06.57 वाजता |उत्तर गोवाचे भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 06.56 वाजता |भाजपचे बरेलीचे विद्यमान खासदार संतोष कुमार गंगवार यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 06.54 वाजता | हरयाणाचे राव इंद्रजित सिंग राव यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ संध्याकाळी 06.53 वाजता | माजी संरक्षण मंत्री भाजपचे नेते व्ही. के. सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ कॅबिनेट मंत्री संध्याकाळी 06.50 वाजता | दिल्लीचे डॉ. हर्ष वर्धन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 06.49 वाजता | स्मृती इराणी यांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 06.48 वाजता | शावर चंद गेहलोद यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ संध्याकाळी 06.46 वाजता | बिहारचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राजू राधा मोहन सिंग यांनी घेतली शपथ संध्याकाळी 06.43 वाजता | ओडिशातील भाजपचे नेते ज्युएल ओराम यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ संध्याकाळी