या सेलिब्रिटींची मुंबईतील मतदानाला दांडी !

मतदानाबाबत जनजागृती करणा-या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच मतदानाच्या दिवशी दांडी मारणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडची मंडळी गेली काही दिवस करतायत. हाच उंचावून सामान्यांना उपदेशाचे डोस पाजणारे हे कलाकार मात्र मतदानाच्या दिवशी अमेरिकेत असणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2014, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मतदानाबाबत जनजागृती करणा-या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच मतदानाच्या दिवशी दांडी मारणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडची मंडळी गेली काही दिवस करतायत. हाच उंचावून सामान्यांना उपदेशाचे डोस पाजणारे हे कलाकार मात्र मतदानाच्या दिवशी अमेरिकेत असणार आहे.
अमेरिकत २३ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान आयफा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.. हे कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याच दरम्यान मुंबईत २४ एप्रिलला मतदान होतंय.. त्यामुळं ही मंडळी मतदानाच्या दिवशी मुंबईत गैरहजर असणार आहेत.
आयफा पुरस्कारासाठी दांडी
- सेलिब्रिटींची मतदानाला दांडी !
- कलाकारांचं लोका सांगे ब्रम्हज्ञान...
- २३ ते २६ एप्रिल दरम्यान आयफा सोहळ्यात
- अमेरिकेत रंगणार आयफा सोहळा
- मुंबईत २४ एप्रिलला मतदान
कोण मारणार दांडी
- माधुरी दीक्षित-नेने
- सोनाक्षी सिन्हा
- रणवीर सिंह
- हृतिक रोशन
- प्रियंका चोप्रा
- फरहान अख्तर
- सैफ अली खान
- करीना कपूर
- शाहिद कपूर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिड़िओ