बॉल स्टम्पला लागला, पण तो 'आऊट' ' झाला नाही

सर्वांना आश्चर्यचकीत करून सोडणारी क्रिकेटमधील एक नव्वदच्या दशकात घडली.  

Updated: Jun 26, 2014, 09:18 PM IST
बॉल स्टम्पला लागला, पण तो 'आऊट' ' झाला नाही title=

मुंबई : सर्वांना आश्चर्यचकीत करून सोडणारी क्रिकेटमधील एक नव्वदच्या दशकात घडली.  

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाकिस्तानातील रावळपिंडीत क्रिकेटचा सामना सुरू होता.
 
पाकिस्तानचा बॉलर मुश्ताक अहमदने बॉल टाकला, बॉल थेट स्टम्पला जाऊन धडकला, मात्र बेल्स पडल्या नाहीत. स्टम्पवर चिटकल्याप्रमाणं बेल्स होती. 

बेल्स न पडल्याने स्टम्पला बॉल लागूनही बॅटसमन बाद झाला नाही. यामुळे मुश्ताक अहमदला मात्र विकेट मिळाली नाही.
 
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावेळी ही आश्चर्यकारक घटना घडली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.