'सट्टेबाजीला मान्यता आणि बीसीसीआयमध्ये नेते नको'

भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा कमेटीने माजी मुख्य न्यायमूर्ती यांना  रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहे. 

Updated: Jan 4, 2016, 07:38 PM IST
'सट्टेबाजीला मान्यता आणि बीसीसीआयमध्ये नेते नको' title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा कमेटीने माजी मुख्य न्यायमूर्ती यांना  रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहे. 

१. बीसीसीआयमध्ये नेते असू नये.
२. आयपीएलचे माजी सीओओ सुंदर रमन यांना क्लिनचिट
३. आयपीएल आणि बीसीसीआय यांच्या वेगवेगळ्या संचालक संस्था
४. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता 
५. पूर्ण राज्याची एकच संघटना हवी आणि त्यांना मतदानाचा अधिकार असावा

अशा ५ मुख्य मागण्या आज लोढा कमिटीने केल्या आहेत.