सेन्सेक्सची चंचलता आणि चीनच्या मंदीत दुनिया : भविष्यात गुंतवणुकीसाठी ज्योतिषाच्या ४ भविष्यवाणी

 हा तार्किक आणि बुद्धीने काम करण्यासाठी झोपेतून खडबडून जागे होण्याची वेळ आहे. 

Updated: Aug 25, 2015, 05:27 PM IST
सेन्सेक्सची चंचलता आणि चीनच्या मंदीत दुनिया : भविष्यात गुंतवणुकीसाठी ज्योतिषाच्या ४ भविष्यवाणी  title=

ताऱ्यांचा खेळ :  हा तार्किक आणि बुद्धीने काम करण्यासाठी झोपेतून खडबडून जागे होण्याची वेळ आहे. 

चार भविष्यवाणी 

1) जगभरात शेअर बाजार कोसळणे हे जागतिक मंदीकडे जाण्याची सुरूवात आहे. बुध ग्रहाचा राहूसोबत गेल्याने शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. 

२) जागतिक मंदीचे खरे रूप जानेवारी २०१६ पासून दिसणार आहे. सुख आणि समृद्धीची देवता गुरू, सिंह राशीत राहू सोबत येईल आणि पुढील वर्षी ऑगस्ट पर्यंत वृश्चिक राशीत शनी आणि गुरू उपस्थित होतील. ही स्थिती २००८ च्या मंदी सारखी परिस्थिती निर्माण करणार आहे. 

३) या मंदीमुळे तेल, सोने, रिअल इस्टेट आणि डॉलरवर आधारीत गोष्टींवर वाईट परिणाम करणार आहे. 

४) सरकारलाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. जागतिक स्तरावर सत्ता आणि परिस्थिती यात जास्त परिवर्तन होणार आहे. काही देशात धार्मिक संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. 

त्यामुळे वेळ आली आहे. तर्क संगत वागणे आणि बुद्धीचा वापर करून आपली गुंतवणूक करायला हवी.  कोणत्याही प्रकारीच गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करा 

ईश्वर तुमचे भले करो. 

(संदीप कोचर एक सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य आहे)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.