तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही का?

पर्समध्यै पैसा येतो मात्र तो टिकत नाही असं बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल. शास्त्रानुसार पर्समध्ये पैसा तेव्हाच टिकतो जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते. त्यामुळे पर्समध्ये अशा कोणत्याही गोष्टी ठेवू नका ज्यामुळे पैसा टिकणार नाही. 

Updated: Feb 25, 2017, 12:57 PM IST
तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही का? title=

मुंबई : पर्समध्यै पैसा येतो मात्र तो टिकत नाही असं बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल. शास्त्रानुसार पर्समध्ये पैसा तेव्हाच टिकतो जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते. त्यामुळे पर्समध्ये अशा कोणत्याही गोष्टी ठेवू नका ज्यामुळे पैसा टिकणार नाही. 

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पर्समध्ये चिमूटभर तांदूळ ठएवा. यामुळे पैसे लवकर खर्च होणार नाहीत. 

पर्समध्ये तुम्ही रुद्राक्षही ठेवू शकता. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील.

पर्समध्ये गोळ्या, कॅप्सूल ठेवू नका. यामुळे नकारात्मक उर्जा वाढते.

तुमची पर्स फाटलेली तर नाहीये ना. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान पोहोचू शकते.