नवी दिल्ली : तुम्हांला अचानक पैशाची गरज पडल्यास तुम्ही काय कराल? नाही लक्षात येत तर धर्मशास्त्रात पुढील उपाय दिले आहेत. दिवाळीत लक्ष्मीची पूजा गणपतीसोबत केली जाते. अचानक पैसे पाहिजे असतील तर लक्ष्मी मातेला नाही तर त्यांच्या पूत्रांकडे धावा केला पाहिजे.
लक्ष्मी पूत्रांचे नाव घेतले तर आई धावत येत. ही ममताच आहे जी आईला आपल्या पूत्रांशी जोडते. गणपती हे लक्ष्मीचे मानसपूत्र आहेत. लक्ष्मी चंचल आहे, एका स्थानावर टीकत नाही. पण दोन ठिकाणी लक्ष्मी नेहमी निवास करते. एक विष्णूचा अभिषेक दक्षिणावर्ती शंखाने केला तर आणि दुसरा ज्या ठिकाणी गणपतीची आराधना केल्यास. तिसरा उपाय लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नामस्मरण करावे.
ज्या ठिकाणी गणपतीचे पूजन केले जाते त्या ठिकाणी लक्ष्मीचा निवास कायम असतो. अचानक पैसे पाहिजे असतील तर लक्ष्मीच्या एका पूत्राचे नाही तर अनेक पूत्राचे नमस्मरण केले पाहिजे.
ऋग्वेदात लक्ष्मी पुत्रांचे नाव आहेत.
ऋग्वेदात लक्ष्मीच्या 4 पुत्रांच्या नावाच श्लोक आहे.
- आनंद: कर्दम: श्रीदश्चिकलीत इति विश्रुता:
- ऋषय: श्रिय: पुत्राश्व मयि श्रीर्देवी देवता-4/5/4/6
पण आकस्मिक धनप्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नामस्मरण करणे गरजे आहे. ते केल्यास स्वयं लक्ष्मी येऊन धन देऊन जाते.
कसे मिळणा आकस्मिक धन?
अचानक व्यापारात तोटा होईल. शेअर बाजारात पैसे बुडून जातील, चांगली नोकरी गेल्यास, नैसर्गिक आपत्ती आल्यास पैशाची आवश्यकता सर्वांना असते. अशा वेळी लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नावाचा जप शुक्रवारपासून सुरू करा.
लक्ष्मीच्या धन देणाऱ्या 18 पुत्रांचे नाव पुढील प्रमाणे
- ॐ देवसखाय नम:
- ॐ चिक्लीताय नम:
- ॐ आनन्दाय नम:
- ॐ कर्दमाय नम:
- ॐ श्रीप्रदाय नम:
- ॐ जातवेदाय नम:
- ॐ अनुरागाय नम:
- ॐ सम्वादाय नम:
- ॐ विजयाय नम:
- ॐ वल्लभाय नम:
- ॐ मदाय नम:
- ॐ हर्षाय नम:
- ॐ बलाय नम:
- ॐ तेजसे नम:
- ॐ दमकाय नम
- ॐ सलिलाय नम:
- ॐ गुग्गुलाय नम:
- ॐ कुरूण्टकाय नम:
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.