बोटांच्या लांबीवरुन समजणार तुम्ही किती वर्ष जगणार!

शास्त्रात सांगितले आहे की, तुमच्या जन्माबरोबर तुमच्या मृत्यूची तारीख लिहिलेली असते. यमदूत योग्यवेळी येवून व्यक्तीचा प्राण घेऊन जातो. जीवन आणि मृत्यूमधील हे रहस्य प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि आपण विचार करतो आपण किती जगणार याचा. शास्त्रात याचे उत्तर आहे. याचा एक प्रकार सांगितला आहे.

Updated: Jun 29, 2016, 08:21 PM IST
बोटांच्या लांबीवरुन समजणार तुम्ही किती वर्ष जगणार! title=

मुंबई : शास्त्रात सांगितले आहे की, तुमच्या जन्माबरोबर तुमच्या मृत्यूची तारीख लिहिलेली असते. यमदूत योग्यवेळी येवून व्यक्तीचा प्राण घेऊन जातो. जीवन आणि मृत्यूमधील हे रहस्य प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि आपण विचार करतो आपण किती जगणार याचा. शास्त्रात याचे उत्तर आहे. याचा एक प्रकार सांगितला आहे.

समुद्रशास्त्रनुसार हाताच्या रेषांशिवाय कपाळावरील रेषेवरुनही आपल्या आयुष्याबाबत माहिती होते. कपाळावरील चार रेषा आणि एक आणि दुसरीकडे कानाला शिवते. ही रेषा आपल्याला दीर्घायु असल्याचे सांगते. प्राचीन काळात व्यक्तीला जास्त आयुष्य लाभत होते. त्यामुळे त्यांच्या कपाळावरील रेषा असणाऱ्यांना शतायु म्हटले जात होते. शंभर वर्ष जगणारा.

डोक्यावरील एक रेषा २५ वर्ष आयुष्य दर्शवते. ही रेषा जितकी स्पष्ट होती. तितके आयुष्य जास्त होते, असे मानले जाते. कपाळावरील रेषेप्रमाणे आणखी वयोमान जाणून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे आपली बोटे.

पुराणात भविष्यात सांगितले आहे की, आपली बोटे एक ते १०८ म्हणजे चार हात बाहेर बोटांचा होतो. ते वयासाठी भाग्यशाली असतो. अशी व्यक्ती अनेक वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतो. ज्या व्यक्तिचे शरीर बोटाने मोजले तर १०० बोटे होते. ते लोक मध्यम आयुष्य आणि मध्यम जीवन जगतात असे म्हटले जाते.