रोझलिन झाली पुन्हा एकदा निवस्त्र...

मॉडेल रोझलिन खान निश्चितच पूनम पांडेच्या एक पाऊल पुढे गेली आहे, आणि त्याचे कारणही तसेच आहे. रोझलिनने स्वत: पुन्हा एकदा निवस्त्र झाली आहे.

Updated: Jul 4, 2012, 10:02 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मॉडेल रोझलिन खान निश्चितच पूनम पांडेच्या एक पाऊल पुढे गेली आहे, आणि त्याचे कारणही तसेच आहे. रोझलिनने स्वत: पुन्हा एकदा निवस्त्र झाली आहे. यावेळेस मॉन्सून फोटो शुटसाठी रोझलिनने आपले कपडे उतरवले आहेत.

 

मॉन्सून फोटो शूटमध्ये रोझलिनने आपल्या निवस्त्र अशा वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. या फोटो मध्ये असे दिसून येते आहे की, रोझलिन मॉन्सूनचा पूर्णपणे आनंद घेत आहे. या फोटोत रोझलिन सफेद रंगाच्या बिकनीमध्ये दिसून आली आहे. आणि त्याचबरोबर ती पावसाचाही आनंद घेत आहे. यातील एका फोटोमध्ये रोझलिन पूर्णत: निवस्त्र झालेली दिसून येते.

 

रोझलिन नेहमी चर्चेत राहण्यासाठी नेहमीच असं काही तरी करण्याचा प्रयत्न करीत असते. तिच्याबाबतीत अशा अनेक घटना झालेल्या आहेत.. की जिथे संपूर्ण निवस्त्र किंवा अर्धनग्न अवस्थेत आपले फोटो काढून घेतले आहेत. मागील आयपीएल सीझनच्या वेळेसही रोझलिनने असचं काहीसं केलं होतं. आयपीएलला प्रमोट करताना तिने निवस्त्र अवस्थेतील फोटो काढले होते. याआधी सोशल नेटवर्किंग साईटवर आपले टॉपलेस फोटो सुद्धा पोस्ट केले होते.