मुंबई: अंधेरी दुर्घटनेचं खरं कारण झी २४ तासच्या हाती

पूल का कोसळा हे जाणून घेण्यासाठी पाहा खालील व्हिडिओ

Updated: Jul 4, 2018, 11:59 AM IST
मुंबई: अंधेरी दुर्घटनेचं खरं कारण झी २४ तासच्या हाती title=

मुंबई: गोखले पूल कोसळून आता २४ तास उलटलेत. आणि पूल कोसळनंतरची आज वाहतूकही सुरू झालीय. पण पूल कोसळल्याचं खरं कारण आता झी २४ तासच्या हाती लागलंय. पूलाखालून टाकण्यात आलेल्या केबलच्या ओझ्यानं गोखले पूल कोसळल्याचा दावा रेल्वेच्या माजी अधिकाऱ्यांनी केलाय. झी २४ तासशी बोलताना मध्य रेल्वेचे माजी अधिकारी शशिकांत लिमयेंनी पूल नेमका कसा पडला याची माहिती दिली. 

पूल का कोसळा हे जाणून घेण्यासाठी पाहा खालील व्हिडिओ