मुंबई : कमला मिलमधील रेस्टोबारला लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावत आग लागल्यानंतर सर्वात प्रथम पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे त्याठिकाणी पोहचले होते.
स्ट्रेचर येण्याची वाट न पाहता आपल्या खाद्यांवर टाकून तिघांना शिडीवरून खाली आणलं. मुंबई पोलिसांमधील ख-याअर्थानं ते सिंघम ठरले.
सुदर्शन शिंदेंशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी...
सुदर्शन शिंदेंच्या धाडसाला सलाम