PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?
Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Jan 16, 2025, 04:47 PM ISTलग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर
Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर
Oct 16, 2024, 10:11 AM IST
आमदार झिशान सिद्दीकींच्याही हत्येचा होता प्लान, एक फोन आला आणि... धक्कादायक माहिती समोर
Zeeshan Siddique Death Threat : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आमदार झिशान सिद्दीकीही आरोपींच्या रडारवर होते.
Oct 14, 2024, 02:54 PM IST
'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Oct 14, 2024, 02:42 PM IST
Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली
Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय.
Sep 16, 2024, 01:13 PM ISTभाभी गँगचा धुमाकूळ, 'घुंघट की आड से' मुंबईत भलतेच धंदे
Bhabhi Gang : झारखंडच्या रांचीमधील ड्रग्ज रॅकेटचा छडा लावून ते उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. 4 महिलांच्या 'भाभी गँग'कडून हे रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांना गुंगारा देणारी ही भाभी गँग नेमकी काय आहे?...सापळा रचल्यानंतर त्या पोलिसांच्या जाळ्यात कश्या अडकल्या? पाहूयात
Jun 13, 2024, 09:05 PM ISTधक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक
Stone pelting on Mumbai Police: झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला.
Jun 6, 2024, 01:24 PM ISTमुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
May 16, 2024, 08:05 AM ISTलॉकअपच्या टॉयलेटमध्ये आरोपीचा चादरीने गळफास, काय घडलं नेमकं? राज्य सीआयडी करणार चौकशी
Salman Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
May 1, 2024, 04:32 PM ISTसलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश
Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
Apr 24, 2024, 05:21 PM ISTधक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.
Apr 20, 2024, 12:07 PM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTMumbai news: आतंकवादी शस्त्रांसह घुसलेत...; मुंबई पोलिसांना आलेल्या फोनमुळे एकच खळबळ
Mumbai Police Control received a threatening call: पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मुंबईत काही आतंकवादी घुसले आहेत. इतकंच नाही तर या दशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Feb 17, 2024, 08:06 AM ISTमहाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल, पण नको त्या यादीत! पोलीस दल, मंत्रालय, महसूल विभाग सगळीकडेच फक्त...
Maharashtra : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे, पण भ्रष्टाचाराच्या यादीत. पोलीस दल, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच घेतली जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 7, 2023, 02:52 PM ISTMumbai Weather : खराब वातावरणाचा आरोग्यावर परिणाम, थंडीत प्रदूषणाची समस्या
Mumbai Weather Update : 78% कुटुंबातील किमाम एका सदस्याला जाणवतोय खराब हवेचा त्रास, पाहा हवामान अंदाज
Nov 5, 2023, 06:42 AM IST