करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डासमोर आंदोलन,कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डच्या ऑफीससमोर आंदोलन केले आहे. पद्मावर सिनेमा रिलीज करण्यास दिलेल्या परवानगीचा यावेळी निषेध करण्यात आला

Updated: Jan 12, 2018, 11:30 AM IST
  करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डासमोर आंदोलन,कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई :  करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डच्या ऑफीससमोर आंदोलन केले आहे. पद्मावर सिनेमा रिलीज करण्यास दिलेल्या परवानगीचा यावेळी निषेध करण्यात आला

कार्यकर्ते ताब्यात 

दरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सुचना पाळल्या 

पद्मावत सिनेमाला विरोध कायम असल्याचे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार सिनेमातील काही भाग वगळण्यात आला.

तसेच सिनेमाचे नाव पद्मावत असे नाव ठेवण्यात आले. तरीही कार्यकर्त्यांचा रोष कमी होताना दिसत नाही.