हार्बर रेल्वेची खारघर-पनवेल सेवा 1 तास विस्कळीत

हार्बर रेल्वेची लोकल सेवा एक तासापासून विस्कळीत

Updated: Oct 1, 2018, 01:37 PM IST
हार्बर रेल्वेची खारघर-पनवेल सेवा 1 तास विस्कळीत title=

मुंबई : हार्बर रेल्वेची लोकल सेवा एक तासापासून विस्कळीत झाली होती. एक तासापासून पनवेलला एकही लोकल पोहचली नाही. खारघरवरुन पनवेलला जाणा-या लोकलमध्ये बिघाड झाल्याने ही सेवा विस्कळीत झाली होती. सीएसटी ते पनवेल अशी ही गाडी होती. 1 तासानंतर ही लोकल काढण्यात आलेली आहे.