मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं जल्लोषात स्वागत

गणेशगल्लीच्या राजाची आरती

Updated: Sep 13, 2018, 01:41 PM IST
मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं जल्लोषात स्वागत title=

मुंबई : राज्यातही मानाच्या गणपतीचं जल्लोषात स्वागत झालं. मुंबईचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या गणेशगल्लीतील बाप्पाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईमधल्या गणेशगल्लीतल्या मुंबईच्या राजाची मांगल्यमय वातावरणात  प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गणरायाची वाजतगाजत आरती करण्यात आली.

गणेशगल्लीच्या राजाची आरती