उकाडा नकोसा वाटतोय? मग चला water kingdom...धमाल राईड्स, वेव्ह पूलची मजा अनुभवा

कोरोनानंतर वॉटर किंगडम नागरीकांसाठी खुले झाल्यापासून खुप प्रतिसाद मिळत आहे. 

Updated: May 25, 2022, 09:04 PM IST
 उकाडा नकोसा वाटतोय? मग चला water kingdom...धमाल राईड्स, वेव्ह पूलची मजा अनुभवा   title=

मुंबईः उकाड्याने प्रत्येकालाच हैराण करून सोडलय, यावर पर्याय म्हणून अनेक लोक एसीमध्ये बसलेत. मात्र किती वेळ एसीत बसणार...चला तर मग वॉटर किंगडमला (water kingdom)...गरमी, टेन्शनला पुलमध्ये टाकून कूल होऊन कामावर परतूया. विकेंड एन्जॉय करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे आता वाट कसली पाहाताय, आताच तिकेट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या.  

कोरोनानंतर वॉटर किंगडम नागरीकांसाठी खुले झाल्यापासून खुप प्रतिसाद मिळत आहे. दर विकेंडला येथे अनेक कुटूंब व मित्र-मैत्रिणींचे ग्रुप येऊन आयुष्यातलं टेन्शन विसरून या वॉटर किंगडमचा मनसोक्त आनंद लुटत असतात.  

वॉटर किंगडम हे एकमेव असे ठिकाण आहे, ज्यात सर्वात मोठ्या हाय-स्पीड स्लाइडसह (High Speed Slides), वेव्ह पूल (wave pool), संथ नदी (lazy river) तसेच प्रत्येक वयोगटासाठी स्लाईडस आहेत. त्यामुळे वॉटर किंगडम प्रत्येक नागरीकांच हे फेव्हरेट ठिकाण बनलंय.  

वेटलांटिक (Wetlantic) 
वॉटर किंगडममध्ये जगातील सर्वात मोठा वेव्ह पूलचा आनंद लूटता येणार आहे. निळ्याशार समुद्रात स्वत: ला झोकून देत, उंच उंच लाटाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच वॉटर किंगडममध्ये तुमच्यासाठी समर पार्टी फेस्टचेही आयोजन करण्यात येत आहे.  

अ‍ॅमेझॉनचं जंगल 
सध्या सर्वचं ठिकाणी झाडे तोडली जात असल्याने वृक्ष संपदा लोप पावत चालली आहे. त्यामुळे एखाद्या झाडाखाली विसावा घ्यावा असा परीसर देखील उरला नाही. हिरवेगार छायेत बसून आनंद लुटण्यासाठी वॉटर किंगडममध्ये अ‍ॅमेझॉन सारख जंगल ही उभारण्यात आले आहे. या हिरवेगार जंगलात बसून तुम्हाला बाहेर पडावेसे वाटणार नाही.  

https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.