माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचं बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्वीट

फडणवीसांनी शेअर केलेला बाळासाहेबांच्या आठवणींचा व्हिडिओ

Updated: Nov 17, 2019, 11:08 AM IST
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचं बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्वीट title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वामिभान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला असं म्हटलं आहे. ट्विटबरोबरच त्यांनी एक व्हि़डिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांसोबतच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत. 

पाहुया ट्विट मध्ये फडणवीसांनी काय म्हटलंय..

फडणवीसांनी शेअर केलेला बाळासाहेबांच्या आठवणींचा व्हिडिओ

गेल्या स्मृतीदिनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं स्मृतीस्थळावर मनोमिलन झालं होतं. ती दृष्य आजही ताजी आहेत. 

ट्विट केल्यामुळे देवेंद्र फडणवीस आजही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती येऊन आदरांजली वाहतील का? ही उत्सुकता अनेकांना आहे.