मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४३ हजार १८३ नवे कोरोना रूग्ण तपासणीत आढळून आले आहेत. तर राज्यात आज २४९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिल २०२१ रोजी नव्याने कोरोना बाधित तसेच एकूण दिवसभरात किती मृत्यू झाले याची संख्या खाली दिलेली आहे.
नागपूर आज १ हजार १०९ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ६० मृत्यू
पुण्यात आज ४ हजार १०३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ४९ मृत्यू
नांदेड आज ९९५ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात २६ मृत्यू
मुंबई आज ८ हजार ६४६ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १८ मृत्यू
पिंपरी चिंचवड आज २ हजार ११३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १७ मृत्यू
नाशिक आज ४ हजार १०३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १६ मृत्यू
सोलापूर आज ६४२ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ११ मृत्यू
जालना आज ४७३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ७ मृत्यू
अहमदनगर आज १ हजार ३१९ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ४ मृत्यू
सांगली आज २८४ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ४ मृत्यू
सातारा आज ५३२ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ४ मृत्यू
नवी मुंबई आज ९७१ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ४ मृत्यू
कल्याण-डोंबिवली आज ८९८ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ३ मृत्यू
जळगाव आज १ हजार ६५ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ३ मृत्यू
लातूर आज ७०७ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १ मृत्यू
अकोला आज २३७ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १ मृत्यू
धुळे आज ४४३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात ० मृत्यू
रायगड आज ६११ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ