उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

 उत्तर महाराष्ट्रात विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Updated: Oct 24, 2019, 07:26 PM IST
 उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी title=

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे.

विजयी उमेदवारांची यादी

अक्कलकुवा : के सी पाडवी, काँग्रेस - विजयी
शहादा : राजेश उदेसिंग पाडवी, भाजप
नंदुरबार : विजय कुमार गावित, भाजप
नवापूर : नाईक शिरीषकुमार सुरूपसिंग, काँग्रेस
साक्री :  मंजुलता तुळशीराम गावित, अपक्ष
धुळे-ग्रामीण : कुणालबाबा पाटील, काँग्रेस
धुळे- शहर : शहा फारूख अन्वर, एमआयएम
सिंदखेडा : जयकुमार रावळ, भाजप
शिरपूर : काशिराम पावरा, भाजप
चोपडा : लताबाई चंद्रकांत सोनवणे, शिवसेना
रावेर : चौधरी शिरीष मधुकरराव, काँग्रेस
भुसावळ : संजय वामन सावकारे, भाजप
जळगाव-शहर : राजूमामा भोळे, भाजप
जळगाव-ग्रामीण : गुलाबराव पाटील, शिवसेना
अमळनेर : अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल : चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव : मंगेश चव्हाण, भाजप
पाचोरा : किशोर आप्पा पाटील, शिवसेना
जामनेर : गिरीश महाजन, भाजप
मुक्ताईनगर : चंद्रकांत पाटील, अपक्ष
नांदगाव : सुहास कांदे, शिवसेना
मालेगाव मध्य : मोहंमद इस्माईल, एमआयएम
मालेगाव बाह्य : भुसे दादाजी दगडू, शिवसेना
बागलाण : दिलीप बोरसे, भाजप
कळवण : नितीन मंगलू पवार, राष्ट्रवादी
चांदवड : डॉ. राहुल आहेर, भाजप
येवला : छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर : माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी
निफाड : अनिल कदम, शिवसेना
दिंडोरी : नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी
नाशिक पूर्व : राहुल ढिकले, भाजप
नाशिक मध्य : देवयानी फरांदे, भाजप
नाशिक पश्चिम : सीमा हिरे, भाजप
देवळाली : सरोज अहिरे, राष्ट्रवादी
इगतपुरी : हिरामण खोसकर, काँग्रेस

 

तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र