आताची मोठी बातमी, 16 आमदारांचा अपात्रतेचा निकाल उद्या लागणार?

 महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात मोठी बातमी समोर येत असून, सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच म्हणजे 11 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे.

Updated: May 10, 2023, 05:21 PM IST
आताची मोठी बातमी, 16 आमदारांचा अपात्रतेचा निकाल उद्या लागणार?  title=