सोलापुरात श्री मार्कंडेय जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सोलापुरात लाखोंच्या संख्येनं  राहणारा पद्मशाली समाज दरवर्षी श्री मार्कंडेय  जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. 

Updated: Jan 20, 2018, 04:40 PM IST
सोलापुरात श्री मार्कंडेय  जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा title=

सोलापूर : सोलापुरात लाखोंच्या संख्येनं  राहणारा पद्मशाली समाज दरवर्षी श्री मार्कंडेय  जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. 

या कष्टकरी समाजातील तरुण व्यसनापासून दूर राहावेत यासाठी, मार्कंडेय दीक्षा घेण्याची प्रथा सोलापुरात आहे. 

दीक्षा घेणा-या तरुणाच्या जीवनात सतत सत्कर्माचा  उजेड राहावा यासाठी, मार्कंडेय मंदिरात जन्मोत्सव निमित्त अकराशे अकरा दिव्यांनी मार्कंडेय मंदिर भक्त उजळवलं जातं.