नाशिकात अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची बोगस भरती

 नाशिक विभागात अपंग विद्यार्थ्यांसाठी बोगस शिक्षक भरती करून सरकारची कोट्यवधींची लूट केली जात आहे.

Updated: Mar 30, 2018, 01:05 PM IST
 नाशिकात अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची बोगस भरती title=

नाशिक : नाशिक विभागात अपंग विद्यार्थ्यांसाठी बोगस शिक्षक भरती करून सरकारची कोट्यवधींची लूट केली जात आहे. जिल्हा परिषद विभागाने शैक्षणिक पात्रता नसताना पन्नास ते सत्तर हजारांवर केलेल्या या भरतीत अनेक शिक्षकांवर गुन्हे दाखल केलेत. अनेक ठिकाणी मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या दबावामुळे हा घोटाळा दडपण्यात येत आहे.