नारायण राणेंचा अखेर काँग्रेसला रामराम

नारायण राणेंनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Sep 21, 2017, 03:08 PM IST
नारायण राणेंचा अखेर काँग्रेसला रामराम title=

कुडाळ : नारायण राणेंनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता काही वेळात ते काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा आणि विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणेंंनी सोनिया गांधी यांना इमेल करुन राजीनामा सूपूर्द केला आहे.

थोड्याच वेळात पत्रकार परिषदे घेत ते याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. विधान परिषदेची आमदारकीही ते सोडणार आहेत.