'अंबाबाई पगारी पुजारी नेमणूक बेकायदेशीर'

अंबाबाई पगारी पुजारी नेमणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप अंबाबाई भक्त मंडळानं केलाय. 

Updated: Jun 15, 2018, 05:02 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरातली अंबाबाई पगारी पुजारी नेमणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप अंबाबाई भक्त मंडळानं केलाय. कोणताही आधिकार नसताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया राबवतेय, असा आरोप करण्यात आलाय. पगारी पुजारी नेमण्याची बेकायदेशीर प्रक्रिया उधळुन लावू, असा इशाराही अंबाबाई भक्त मंडळानं दिलाय.