राजकीय भूकंप, 31 जुलैला चार जणांचा भाजपात प्रवेश

31 जुलैला राज्यात राजकीय भूकंप होणार आहे. 

Updated: Jul 29, 2019, 09:04 PM IST
राजकीय भूकंप, 31 जुलैला चार जणांचा भाजपात प्रवेश  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : 31 जुलैला राज्यात राजकीय भूकंप होणार आहे. कारण एकाच वेळी चार मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांचा देखील ठरल्याप्रमाणे भाजपात प्रवेश होणार आहे. मुंबईतील गरवारे क्लब होणार आहे.

.