राष्ट्रपतीपदी कोण होणार विराजमान, निकाल अगोदरच स्पष्ट?

भारताचा पुढला राष्ट्रपती कोण असणार? याचा निर्णय १७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.... पण, राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असली तरी तिचा निकाल जवळपास अगोदरच स्पष्ट झालेला दिसतोय. 

Updated: Jun 23, 2017, 09:37 AM IST
राष्ट्रपतीपदी कोण होणार विराजमान, निकाल अगोदरच स्पष्ट? title=

नवी दिल्ली : भारताचा पुढला राष्ट्रपती कोण असणार? याचा निर्णय १७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.... पण, राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असली तरी तिचा निकाल जवळपास अगोदरच स्पष्ट झालेला दिसतोय. 

याचं कारण म्हणजे, एनडीएकडे एकूण मतदानापैंकी ६३ टक्के मतं आहेत. कसे ते पाहुयात....  

 

 

या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य अर्थात सर्व खासदार आणि विधानसभेसाठी निवडले गेलेले सर्व सदस्य हे या निवडणुकीत मतदान करणार आहेत. राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये निर्वाचित समितीमधील सर्व सदस्य सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम आणि सिक्रेट बेलोट द्वारा मतदान करतील.