viral snake: साप आणि मुंगसाची फायटिंग...शेवट पाहून येईल अंगावर काटा...

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, साप पुढे जाताना पाहून मुंगूस मागून त्याच्यावर हल्ला करतो आणि सापाची मान पकडून ठेवतो

Updated: Nov 27, 2022, 02:14 PM IST
viral snake: साप आणि मुंगसाची फायटिंग...शेवट पाहून येईल अंगावर काटा...   title=

viral snake fight video:  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअरसुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. (viral video on social media)

साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. 

हा एक प्राणी अजिबात घाबरत नाही सापाला (mongoose never afraid of snake)

मुंगूस आणि सापाचं वैर सर्वाना माहित आहे. दोघे एकमेकांसमोर आले कि यांचं वाजलं म्हणून समजा...दोघांच्या लढाईत बऱ्याचदा मुंगसाची जीत होते हे आपण पाहिलं आहे. असाच दोघांच्या फायटिंगचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

हा सर्व प्रकार भर रस्त्यात घडलाय रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढलाय. आणि सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक सुमसाम रस्ता आहे  लोकांची वर्दळ नाहीये,

इतक्यात एक नाग आणि एक मुंगूस समोरासमोर आले काही क्षणातच दोघांचं युद्ध सुरु झालं, हळूहळू बघ्यांची गर्दी सुरु झाली आणि प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये ते चित्रित करू लागला .  (viral trending snake and mongoose fighting video viral on social media )

अखेर कोण जिंकलं 

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, साप पुढे जाताना पाहून मुंगूस मागून त्याच्यावर हल्ला करतो आणि सापाची मान पकडून ठेवतो साप त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो पण मुंगसाची पकड इतकी घट्ट असते कि त्याचजा जीव जाईपर्यंत तो सापाला  शेवटी सॅप हार मानून आपले प्राण त्यागतो मग मुंगूस त्याला घेऊन जवळच्या झुडपात जातो..

हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पहिला आहे आणि त्याची  सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय.