Viral: भावाने बहिणीला दिल अनोखं गिफ्ट..बहिणीला अश्रू अनावर..Video पाहून सगळेच भावुक..

अशाच भाऊ आणि बहिणीचा गोड व्हिडीओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतो आहे. जो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाहीत. 

Updated: Nov 13, 2022, 03:28 PM IST
Viral: भावाने बहिणीला दिल अनोखं गिफ्ट..बहिणीला अश्रू अनावर..Video पाहून सगळेच भावुक.. title=

viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. बहीण आणि भावाचं नातं हे सर्वात पवित्र आहे. (viral brother sister emotional video goes viral on social media )

या नात्याची तुलना इतर नात्यांसोबत  करणं केवळ अशक्य.. लहानपणी एकमेकांसोबत भांडणारे भाऊ आणि बहीण मोठे झाल्यावर मात्र एकमेकांची सर्वात जास्त काळजी घेतात. 

अशाच भाऊ आणि बहिणीचा गोड व्हिडीओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतो आहे. जो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाहीत. (viral brother sister emotional video goes viral on social media )

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की भाऊ आपल्या बहिणीला  एक गिफ्ट देतो ते गिफ्ट ती उघडून पाहते आणि तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही,

कारण त्या बॉक्समध्ये तिला दिसते बाईकची चावी.. हे पाहताच तिच्या आनंदाला पारावरचं उरत नाही आणि आनंदापोटी तिला अश्रू अनावर होतात. बहिणीला रडताना पाहून भाऊराया सुद्धा भावुक होऊन जातो. (brother sister emotional video)
दोघांचं एकमेकांवरच प्रेम पाहून सोशल मीडियावर मात्र सगळेच भावुक होऊन गेले.