VIDEO : लाल रंग की ड्रेसने कर दिया कमाल! तिचा डान्स पाहून तुम्हाला बसेल जबरदस्त शॉक

Viral Video :  सोशल मीडिया हे अजब दुनिया आहे. या एखाद्या ट्रेंड (Social media trends) आला की, किती तरी दिवस त्या ट्रेंडवरच रील्स आणि व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. सध्या एका तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. 

Updated: Jan 14, 2023, 10:50 AM IST
VIDEO : लाल रंग की ड्रेसने कर दिया कमाल! तिचा डान्स पाहून तुम्हाला बसेल जबरदस्त शॉक title=
trending video specially abled girl megha ghimire red dress amazing dances viral on Social media marathi news

Dances Viral Video : आज प्रत्येकाने सोशल मीडिया (Social media) उघडल्यावर एकच गाणं वाजतं आहे ते म्हणजे, पतली कमरिया मोरे (patli kamariya mori). या गाण्याने लोकांना वेड लावलं आहे. या गाण्यावर वेगवेगळे रील्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. या गाण्याने यूजर्सला जणू काही झपाटलं आहे असंच वाटतं. या गाण्यावर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media video) पाहिला मिळतात. पण एका तरुणीचा जबरदस्त डान्स पाहून तुम्हाला नक्कीच शॉक बसेल. या तरुणीने लाखो नेटकऱ्यांचं मनं जिंकलं आहे यात शंका नाही. तुम्ही पाहिला या तरुणीचा डान्स...

लाल रंग की ड्रेस की लडकीने कर दिया कमाल!

तुम्ही एकदा पाहाच हा डान्स...कारण या तरुणीला दोन्ही हात नाहीत. पण तिने , कद्दु कटेगा या गाण्यावर जी काही कंबर हलवली आहे, ते पाहून तुम्ही नक्कीच तिचे फॅन व्हाल. तिचा हा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतो आहे.  जो कोणी तिचा हा डान्स पाहत आहे. तो तिच्यावर कौतुकाचा वर्षावर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत तर 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ( trending video specially abled girl megha ghimire red dress amazing dances viral on Social media marathi news)

जबरदस्त ठुमके!

हा व्हिडीओ मेघा घिमीरीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मेघाने जे जबरदस्त ठुमके लावले आहेत ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.  आपल्याला दोन्ही हात नाही याचा बाऊ न करता या तरुणीने सोशल मीडियावर डान्सच्या माध्यमातून आपल्या एक चाहत्या वर्ग तयार केला आहे.  आज ही तरुणी ज्या आत्मविश्वासाने सोशल मीडियावर वावरते तिचं सर्वत्र कौतुक होतं आहे.  देवाने तिला दोन हात दिले नाहीत पण पाय दिले आहेत. ती सुंदर डान्स करुन त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. आज तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत.