VIDEO : तरुणी बाथरुममध्ये करायला गेली नको ते कृत्य अन् मग..., Video Viral

Viral Video : सोशल मीडियाच्या नादापायी अनेक मुली नको ते उद्योग करुन बसतात. असाच एका मुलीचा बाथरुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Jan 15, 2023, 03:51 PM IST
VIDEO :  तरुणी बाथरुममध्ये करायला गेली नको ते कृत्य अन् मग..., Video Viral  title=
Trending Video girl was doing at bathroom bold hot Reel Viral on Social media

Trending Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी तरुण पिढी काहीही करतात. अनेक वेळा या सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी जीवाचा विचारही करत नाही. भयानक स्टंट (Shocking Stunt) आणि विचित्र गोष्टी करुन इंटरनेटवर व्हायरल (Internet viral) होण्यासाठी नको त्या गोष्टी करतात. अनेक तरुण मुलींनी तर सोशल मीडियावर ट्रेंड होण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. रील्स (Reels) बनविण्याचा नादात अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. किंवा या रील्सच्या वेडेपणामुळे न तो ते उद्योग करतात आणि फजिती करुन बसतात. सोशल मीडियावर (Social media Video) तुम्ही या ना त्या कुठल्याही कारणाने व्हायरल होतात. असाच किस्सा एका तरुणीसोबत झाला आहे. बाथरुममध्ये नको ते उद्योग करायला गेली आणि मग झाली ना सोशल मीडियावर व्हायरल. 

रीलचा नादच वाईट 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी बाथरुममध्ये रील बनविताना दिसतं आहे. या रीलसाठी ती नको ते कृत्य करताना दिसतं आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ती मुलगी बाथरुमच्या आरशासमोर तिच्या पाठीवर टीशू पेपर ठेऊन डान्स करायला गेली खरी पण...हो जसा तिने पाठीवर रोल ठेवा आणि ती वाकली तोच समोरच्या भिंतीवर तिचं डोकं जोरदार आपटलं. ती गेली एक करायला आणि झालं तिच्यासोबत दुसरंच काही. पण तिला हा रील बनवणं चांगलच महागात पडलं. पण एक गोष्ट आहे ती रील बनवून सोशल मीडियावर वाह वाह मिळणार होती. पण रील बनवताना झालेल्या फजितीनेही तिला व्हायरल केलं आहे. हे सोशल मीडियाचं जगचं असं आहे. तुम्ही काहीही करा व्हायरल नक्की व्हाल. (Trending Video girl was doing at bathroom bold hot Reel Viral on Social media ) 

व्हिडीओ तुफान व्हायरल 

हा व्हिडीओ @shockingClip नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओमधील तरुणीची फजिती पाहून नेटकरी त्यांचं हसू रोखू शकतं नाही आहे.  रील बनविण्याचा नादात ती मुलगी तिच्याच बाथरुममधील समोरची भिंत कशी विसरली. तिला त्या भिंतीचा अंदाज आला नाही का? आजच्या तरुण पिढीला या सोशल मीडियाच्या जगाने वेड लावलं आहे. काहीही करुन प्रसिद्ध व्हायचं यासाठी हे तरुण कुठल्याही स्तराला जात आहेत.