लग्नात मित्राचा भन्नाट डान्स... तुम्ही तुमच्या मित्राच्या लग्नात असा डान्स करणार?

मित्राच्या लग्नात या खास व्यक्तीचा भन्नाट डान्स

Updated: Sep 29, 2021, 12:29 PM IST
लग्नात मित्राचा भन्नाट डान्स... तुम्ही तुमच्या मित्राच्या लग्नात असा डान्स करणार? title=

मुंबई : लग्नातील अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कधी मित्र-मंडळी मजा करताना तर कधी रुसवे फुगवे काढतानाचे हे मजेशीर व्हिडीओ लोकांनी पाहायला आवडतात. लग्न म्हटलं सर्वात जास्त उत्साह असतो तो म्हणजे मित्र-मंडळींमध्ये. आता अशाचं एका मित्राचा  उत्साह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

इन्स्टाग्रामवर एका मीम पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती 'कोठे उपर कोठी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'तुमच्या लग्नात असा डान्स करणाऱ्या मित्राला टॅग करा....' असं लिहिलं आहे. .

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या या व्यक्तीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत  हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.