Stock to Buy today | एका झटक्यात लाखोंचा परतावा; आजच्या ट्रेंडिंगसाठी स्टॉकची यादी तयार

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 18, 2022, 08:36 AM IST
Stock to Buy today | एका झटक्यात लाखोंचा परतावा; आजच्या ट्रेंडिंगसाठी स्टॉकची यादी तयार title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Angel One, Tata Power, Tech Mahindra, Amara Raja Batteries, Century Textile, M&M, Infibeam Avenues, Strides Pharma, Dr Lal Path Labs, Dhampur Sugar, Nava Bharat Ventures, Maruti, Balrampur Chini, NLC India, Devyani Intl, Hester Bio, Chola Finance, Newgen software, HDFC Life आणि Dwarikesh या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Angel One 
Target 1400, sl - 1342

Buy Tata Power
Target 255, sl - 244

Buy Tech Mahindra 1720 CE@44.50 
Target 64, sl - 34

Buy Amara Raja Batteries 
Target 678, sl - 648

Buy Century Textile 
Target 1040, sl - 998

Buy M&M 
Target 1100, Duration - 1 year

Buy Infibeam Avenues  
Target 42.5, sl - 40

Buy Strides Pharma
Target 458, sl - 440

Sell Dr Lal Path Labs
Target 3400, sl - 3540

Buy Dhampur Sugar
Target 390, sl - 372

Buy M&M
Target 1100, Duration - 1 year

Buy Nava Bharat Ventures 
Target Rs 128 SL RS 120

Sell Maruti 
Target Rs 8150 SL RS 8300

Buy Balrampur Chini 445 CE 
Target Rs 20 SL RS 13

Buy NLC India 
Target Rs 73 SL RS 68

Buy Devyani Intl 
Target Rs 195 SL RS 183

Buy Hester Bio 
Target Rs 3000 Duration 4 months

Buy Chola Finance 
Target Rs 670 SL RS 640

Buy Newgen software 
Target Rs 670 SL RS 630

Buy HDFC Life 
Target Rs 695 SL Rs 660

Buy Dwarikesh 
Target Rs 102 SL RS 95

Buy Balrampur Chini 445 CE 
Target Rs 20 SL RS 13