Stock to Buy today | निवडक स्टॉक्स, निश्चित लक्ष्य अन् लाखोंचा फायदा; लावा पैसा

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 20, 2022, 08:32 AM IST
Stock to Buy today | निवडक स्टॉक्स, निश्चित लक्ष्य अन् लाखोंचा फायदा; लावा पैसा  title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये CCL Products, Tata Consumer, LTI, SBI, Zensar Tech, Tata Motors, NELCO, Balkrishna Industries, Firstsource Solutions, TVS Motor, Zensar Tech, Pricol, bajaj Auto, Oracle finance, bank of baroda, P&G Health and Hygiene, HIL, Syngene, Som Distilleries, Associated alcohol आणि ICICI Lombard या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy CCL Products
Target 520, Duration - 3 months

Buy Tata Consumer 
Target 737, sl - 710

Buy LTI 6700 CE@ 245 
Target 345, sl - 210

Buy SBI 
Target 530, sl - 509

Buy Zensar Tech 
Target 650, Duration - 1 year

Buy Tata Motors
Target 670, Duration - 1 year

Buy NELCO 
Target 860, sl - 825

Buy Balkrishna Industries 
Target 2580, sl - 2480

Buy Firstsource Solutions
Target 176, sl - 167

Buy TVS Motor
Target  660, SL 633

Buy Zensar Tech 
Target 650, Duration - 1 year

Buy Pricol 
Target Rs 132 SL RS 124

Buy bajaj Auto 
Target Rs 3510 SL RS 3420

Buy Oracle finance 4000 PE 
Target Rs 125 SL RS 90

Buy bank of baroda 
Target Rs 99 SL RS 94

Buy P&G Health and Hygiene 
Target Rs 16300 SL RS 15900

Buy HIL 
Target Rs 6000 Duration 6 months

Buy Syngene 
Target Rs 620 SL RS 580

Buy Som Distilleries 
Target Rs 48 SL RS 44.5

Buy Associated alcohol 
Target Rs 540 SL RS 510

Sell ICICI Lombard Futures 
Target Rs 1380 SL RS 1440

HIL Buy HIL 
Target Rs 6000 Duration 6 months