मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्येTinplate, Hero Motocorp, HCL Tech, Info Edge, Exide Ind, Ashok Leyland, Metro Brands, Bata India, Kotak Mahindra Bank, JK Paper, Agro Tech, GAIL, Maruti, Birla Corp, Sun Pharma, Colgate, Rane Madras, Minda Ind, Multibase आणि CE Infosystems या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Tinplate
Target 345, sl - 312
Buy Hero Motocorp
Target 2650, sl - 2540
Buy HCL Tech 1330 CE@ 32
Target 52, sl - 25
Buy Info Edge
Target 5843, sl - 5615
Buy Exide Ind
Target 225, अवधी - 1 वर्ष
Buy Ashok Leyland
Target 180, अवधी - 1 वर्ष
Buy Metro Brands
Target 523, sl - 501
Buy Bata India
Target 2060, sl - 1975
Buy Kotak Mahindra Bank
Target 1990, sl - 1900
Buy JK Paper
Target 218, sl - 209
Buy Exide Ind
Target 225, अवधी - 1 वर्ष
Buy Agro Tech
Target Rs 1010 SL RS 950
Sell GAIL
Target Rs 140 SL RS 146.5
Buy Maruti 8100 CE
Target Rs 200 SL RS 145
Buy Birla Corp
Target Rs 1650 SL RS 1550
Buy Sun Pharma
Target Rs 895 SL RS 845
Buy Colgate
target 1800 अवधी 6 महिने
Buy Rane Madras
Target Rs 425 SL RS 400
Buy Minda Ind
Target Rs 1190 SL RS 1125
Buy Multibase
Target Rs 230 SL RS 215
Buy CE Infosystems
Target 1800 SL 1700
Buy Rane Madras
Target Rs 425 SL RS 400