Stocks to buy : शेअर बाजार गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाईची संधी उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी ट्रेडिंग आणि गुंतवणूकयोग्य अचूक शेअरची निवड महत्वाची ठरते. तुम्हालाही पुढील 1 वर्षासाठी शेअर्समध्ये पैसे गुंतवून दमदार परतावा मिळवायचा असेल तर, ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी सूचवलेले 5 शेअर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सध्याची किंमत 3760
लक्ष्य 4300
सध्याची किंमत 1826
लक्ष्य 2075
सध्याची किंमत 221
लक्ष्य किंमत 265
सध्याची किंमत 2,477
लक्ष्य 2800
सध्याची किंमत 746
लक्ष्य 940
( येथे गुंतवणूक सल्ला ब्रोकरेज हाऊसद्वारे दिला आहे. ही 'झी 24 तास'ची मते नाहीत. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)