Stock to Buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; या स्टॉ़क्सवर लावा पैसा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Dec 21, 2021, 08:48 AM IST
Stock to Buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; या स्टॉ़क्सवर लावा पैसा title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये MACROTECH DEVELOPERS, MOTHERSON, APOLLO TYRES, BERGER PAINT, TATA POWER, NALCO, RAILTEL, GODREJ PROP, AVANTI FEEDS, MINDA IND, Prestige Estates, IPCA Lab, Glenmark Pharma, Pidilite, Wipro, L&T, Axis Bank, Aurobindo Pharma, TCS आणि Marico  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY MACROTECH DEVELOPERS 
TARGET 1105 SL 1064

SELL MOTHERSON 
TARGET 197 SL 203.50

BUY APOLLO TYRES 200 PE 
TARGET 6.10 SL 3.65

SELL BERGER PAINT 
TARGET 726 SL 745

BUY TATA POWER 
TARGET 250 अवधी 6 महिने

BUY NALCO 
TARGET 130 अवधी 12 महिने

BUY RAILTEL
TARGET 115.50 SL 113

BUY GODREJ PROP 
TARGET 1875 SL 1775

BUY AVANTI 
TARGET FEEDS 580 SL 549

BUY MINDA IND 
TARGET 1085 SL 1035

BUY NALCO 
TARGET 130 अवधी 12 महिने

Buy Prestige Estates
TARGET 450, sl - 425

Buy IPCA Lab
TARGET 2050, sl - 1970

Buy Glenmark Pharma 490 CE@15.65
TARGET 27, SL - 12

Buy Pidilite 
TARGET 2480, sl - 2380

Buy Wipro  
TARGET 800, अवधी: 6 महिने

Buy L&T  
TARGET 2200, अवधी: 1 महिने

Buy Axis Bank
TARGET 695, sl - 667

Buy Aurobindo Pharma
TARGET 702, sl - 675  

Buy TCS, 
TARGET 3659 sl - 3520

Buy Marico 
510, sl - 490

Buy L&T 
510 2200, अवधी: 1 वर्ष