मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये BUTTERFLY GANDHIMATI, ASTRAL POLY, REC, FORTIS HEALTH, KRISHNA INSTITUTE, PAGE IND, HINDUJA GLOBAL, PRECISION CAMSHAFT, NAZARA TECH, SCHAEFFLER INDIA, Ajmera Realty, Vedanta, ONGC, Minda Corp, SCI, Hind Copper, Mirza int, DCW, SEAMEC आणि Tata Motors या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY BUTTERFLY GANDHIMATI
TARGET 1270 SL 1200
BUY ASTRAL POLY
TARGET 2385 SL 2310
BUY REC 135 CE
TARGET 5.5 SL 2.95
BUY FORTIS HEALTH
TARGET 340 अवधी 3 आठवडे
BUY KRISHNA INSTITUTE
TARGET 1800 अवधी 4 महिने
BUY PAGE IND
TARGET 51000 अवधी 9-12 महिने
BUY HINDUJA GLOBAL
TARGET 3530 SL 3300
BUY PRECISION CAMSHAFT
TARGET 155 SL 148
BUY NAZARA TECH
TARGET 2520 SL 2390
BUY SCHAEFFLER INDIA
TARGET 9450 SL 9100
BUY PAGE IND
TARGET 51000 अवधी 9-12 महिने
Buy Ajmera Realty
Target Rs 312 SL Rs 294
Buy Vedanta
Target Rs 370 SL RS 350
Buy ONGC 145 CE
Target Rs 5 SL RS 3
Buy Minda Corp
Target Rs 210 SL RS 196
Buy SCI
Target Rs 147 SL RS 137
Buy Hind Copper
Target Rs 170 अवधी 6 महिने
Buy Mirza int
Target Rs 132 SL RS 124
Buy DCW
Target Rs 46 SL RS 43.5
Buy SEAMEC
Target Rs 1155 SL RS 1090
Sell Tata Motors Futures
Target Rs 485 SL Rs 505
Buy Minda Corp
Target Rs 210 SL RS 196