Stock to buy today | आज ट्रेडिंगसाठी या 20 शेअर्सवर ठेवा लक्ष; यादी तयार

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Dec 8, 2021, 08:54 AM IST
Stock to buy today | आज ट्रेडिंगसाठी या 20 शेअर्सवर ठेवा लक्ष; यादी तयार title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये VIP Ind, Wipro, Infosys, UPL, Havells, Polycab, NHPC, Manappuram Finance, Jai Corp, Asian Energy Services, SUVEN PHARMA, CUMMINS INDIA, VEDANTA, RIIL, BASF INDIA, DIXON TECH, HINDUSTAN ZINC, TATA COMMUNICATIONS, GUJARAT AMBUJA और PAGE IND आणि VEDANTA FUT  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy VIP Ind 
Target Rs 550 SL RS 520

BUy Wipro FUT 
Target Rs 660 SL RS 625

Buy Infosys 1720 CE 
Target Rs 45 SL RS 30

Buy UPL 
Target Rs 755 SL RS 715

Buy Havells 
Target Rs 1470 SL RS 1390

Buy Polycab 
Target Rs 3000 अवधी 6 to 8 महिने

Buy NHPC 
target Rs 36 SL RS 32.5

Buy Manappuram Finance 
Target Rs 181 SL Rs 171

Buy Jai Corp 
Target Rs 137 SL RS 129

Buy Asian Energy Services 
Target Rs 142 SL RS 133

BUY SUVEN PHARMA 
TARGET 520 SL 496

BUY CUMMINS INDIA 
TARGET 980 SL 930

BUY VEDANTA 345 CE 
TARGET 16 SL 10.30

BUY RIIL 
TARGET 1038 SL 765

BUY BASF INDIA 
TARGET 3100 अवधी 1 महिने

BUY DIXON TECH 
TARGET 6200 अवधी 12 महिने

BUY HINDUSTAN ZINC 
TARGET 365 SL 350

BUY TATA COMMUNICATIONS 
TARGET 1405 SL 1328

BUY GUJARAT AMBUJA 
TARGET 174 SL 158

BUY PAGE IND 
TARGET 40350 SL 38500

BUY RIIL 
TARGET 1038 SL 765