मुंबई : Best Stocks Idea : बजटच्या आधी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येत आहे. शॉर्ट टर्मचा विचार केला तर मार्केटमध्ये अद्यापही काहीसे करेक्शन म्हणजेच घसरण दिसू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. बजेटच्या घोषणांपर्यंत मार्केट स्थिर राहण्याचा अंदाज आहे. अशात मोठे ट्रिगर शोधून त्यातून चांगला परतावा मिळवणं कठीण असते.
त्यामुळे मार्केटमध्ये ऍक्शनमध्ये असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावण्याची संधी आहे. फंडामेंटल्स मजबूत असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा परतावाही चांगला मिळण्याची शक्यता असते.
नुकतेच ज्या शेअर्समध्ये चांगले ब्रेकआउट दिसून येत आहेत. त्या शेअर्सची आपण माहिती घेणार आहोत. हे शेअर येत्या 3-4 आठवड्यांमध्ये तेजी नोंदवू शकतात.
indal Steel & Power Limited, Chambal Fertilizers & Chemicals Limited, Polycab India Limited आणि Aegis Logistics Limited हे शेअर त्यामध्ये सामिल आहेत.
Jindal Steel & Power
CMP: 418 रुपये
बॉय रेंज: 413-405 रुपये
स्टॉप लॉस: 389 रुपये
रिटर्न्स: 10%-14%
टार्गेट 450-465 रुपये
Chambal Fertilizers & Chemicals
CMP: 469 रुपये
बॉय रेंज: 460-452 रुपये
स्टॉप लॉस: 435 रुपये
रिटर्न्स: 9%-12%
टार्गेट 495 -510 रुपये
Polycab India
CMP: 2691 रुपये
बॉय रेंज: 2650-2600 रुपये
स्टॉप लॉस: 2525 रुपये
रिटर्न्स: 8%-12%
टार्गेट 2830-2950 रुपये
Aegis Logistics Limited
CMP: 227 रुपये
बॉय रेंज: 226-221 रुपये
स्टॉप लॉस: 214 रुपये
रिटर्न्स 10%-15%
टार्गेट 245-257 रुपये