व्हिडिओ : जेव्हा भर रस्त्यावर दिसला अजगर

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये वर्दळीच्या रस्त्याच्या बाजुला अजगर पाहायला मिळाला... अन् एकच खळबळ उडाली. 

Updated: Jul 25, 2017, 04:48 PM IST
व्हिडिओ : जेव्हा भर रस्त्यावर दिसला अजगर title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये वर्दळीच्या रस्त्याच्या बाजुला अजगर पाहायला मिळाला... अन् एकच खळबळ उडाली. 

मुसळधार पावसामुळे हा अजगर आजुबाजुच्या पूरसदृश्यं भागातून रस्त्यावर आला असावा असं समजलं जातंय. वृत्तसंस्था एएनआयनं हा व्हिडिओ शेअर केलाय. 

या अजगराची लांबी १० फूटहून अधिक असल्याचं दिसतंय. भारतात आढळणाऱ्या अजगराप्रमाणेच या अजगराचा रंग आणि त्वचा असल्याचं दिसून येतंय.