Optical illusion: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूझन्स असतात. ऑप्टिकल इल्यूझन्सचं वैशिष्ट्य हे आहे की आपले डोळे आणि बुद्धी यांचा योग्य वापर आपल्याला यात करायचा असतो. असे अनेक फोटो असतात जे पाहून आपल्याला असं वाटतं असतं की आपणं जे पाहतोय तेच सत्य आहे पण ते पुर्ण सत्य नसतं. असेच एक चित्र समोर आले आहे ज्यामध्ये एका खोलीत एका मुलाचा बूट हरवला आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या निरिक्षणाची आणि बुद्धीची बाजी लावा (Find out) आणि तो बूट शोधून काढा.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
खरं तर, हे एक चित्र आहे ज्यामध्ये एका खोलीत बऱ्याच गोष्टी विखुरलेल्या आहेत आणि मुलगा खोलीत बेडवर बसलेला आहे. मुलाच्या एका पायात शूज असून दुसऱ्या पायातून तो गायब झाला आहे. तेव्हा तुमच्यापुढे चॅलेंज आहे की तुम्हाला बूटाचे दोन्ही जोडे शोधायचे आहेत आणि खोलीत कुठे आहे ते सांगायचे आहे. ऑप्टिकल इल्यूझन्स मानवी मेंदूचे निरीक्षण कौशल्य वाढवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर ऑप्टिकल इल्यूझन्समुळे आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यासही मदत होते.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
या चित्राची गंमत म्हणजे बूट तुम्हाला कुठेही दिसत नाही. परंतु चित्रात, एका पायात बूट घातलेला असताना दुसरा तुम्हाला शोधायचा आहे पण जर तुम्ही हा शोधलात तर तुमच्यासारखा जीनियस कोणीच नाही.
योग्य उत्तर काय आहे ते जाणून घ्या (Guess the Write Answer)
खरंतर त्याचा हरवलेला बूट खोलीतच आहे आणि त्या मुलाजवळ ठेवला आहे. मुलाचा बूट मुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या एका लहान कपाटात आणि त्याच्या शेजारी पडलेला एक छोटा बॉक्समध्ये पडलेला आहे.