VIRAL: या कार्पेटमध्ये लपलेला आयफोन शोधून दाखवाच! बघूया तुमची नजर किती तीक्ष्ण आहे.

सोशल मीडियावर(social media) आजकाल बरेच ऑप्टिकल इल्युजन(Optical Illusion) व्हायरल होतात. असे फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. मुळात या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे लपलेल्या आहेत की शोधणारे लाखो प्रयत्न करतात, परंतु ती

Updated: Sep 30, 2022, 07:49 AM IST
VIRAL: या कार्पेटमध्ये लपलेला आयफोन शोधून दाखवाच! बघूया तुमची नजर किती तीक्ष्ण आहे.  title=

OpticaL Illusion : सोशल मीडियावर(social media) आजकाल बरेच ऑप्टिकल इल्युजन(Optical Illusion) व्हायरल होतात. असे फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. मुळात या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे लपलेल्या आहेत की शोधणारे लाखो प्रयत्न करतात, परंतु ती

गोष्ट काही लोकांना सापडत नाही. मात्र काही लोक अशी कोडी चुटकीसरशी सोडवतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक Optical Illusion टेस्ट घेऊन आलो आहोत.विविध प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आहेत जे फारच अवघड आहे.  याव्यतिरिक्त, जेव्हा आपण चित्राबद्दल बोलत असतो

तेव्हा आपला मेंदू कसा कार्य करतो हे देखील तितकंच  महत्वाचं आहे  असाच OpticaL Illusion  समोर आला आहे चला तर मग  घेऊया  तुम्हची नजर किती तीक्ष्ण आहे. 

Apple ने अलीकडेच 7 सप्टेंबर 2022 रोजी कॅलिफोर्नियातील (california)क्युपर्टिनो येथील Apple पार्क येथे  मेगा लॉन्च इव्हेंटमध्ये iPhone 14 ची नवी सिरीज लाँच केली म्हणूनच आज आयफोन संधर्भात नवीन चॅलेंज(challenge) घेऊ आलो आहोत.

 फक्त एकदा हे  चित्र पहा. फिलिपिनो महिला जिया मे क्रुझने शेअर केलेल्या या व्हायरल(viral photo) ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये, तुम्ही फ्लोरल-डिझाइन (floral design)केलेले कार्पेट आणि मजल्यावर एक लहान पांढरे टेबल पाहू शकता.हा गेम आजचे ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज आहे आणि तुम्हाला 9 सेकंदात.

आयफोन शोधायचा आहे. चित्र नीट पहा, आयफोन अशा ठिकाणी लपवला गेला आहे कि सुरवातीला शोधणं  तुम्हाला कठीण होऊन बसेल .  आयफोन शोधणं  थोडं कठीण होईल, पण तुम्हाला थोडं डोकं लावावं लागेल.अजूनही नाही सापडत आहे का चला तर मग,आम्हीच तुम्हाला मदत करतो.