पठाणकोटजवळ भारतीय वायुदलाचं 'मिग २१' विमान कोसळलं

पंजाबमधील कांगडा जिल्ह्यात हे विमान कोसळलंय

Updated: Jul 18, 2018, 02:21 PM IST
पठाणकोटजवळ भारतीय वायुदलाचं 'मिग २१' विमान कोसळलं title=

नवी दिल्ली : पठाणकोटहून उड्डाण घेतलेल्या एका 'मिग २१' विमानाला अपघात झालाय. पंजाबमधील कांगडा जिल्ह्यात हे विमान कोसळलंय. अपघातानंतर विमानाचा वैमानिक अजूनही बेपत्ता आहे. वायुसेनेचं शोधपथक रवाना करण्यात आलंय.