किंग कोबराने भक्ष्य समजून गिळली सॉफ्ट ड्रिंकची बाटली - Watch Video

 सोशल मीडियामध्ये किंग कोबरा या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोबराने ५०० एमएलची सॉफ्ट ड्रिंकची बाटली गिळली. ही बाटली त्याच्या पोटात अडकली होती. 

Updated: May 30, 2017, 08:44 PM IST
  किंग कोबराने भक्ष्य समजून गिळली सॉफ्ट ड्रिंकची बाटली - Watch Video title=

 नवी दिल्ली :  सोशल मीडियामध्ये किंग कोबरा या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोबराने ५०० एमएलची सॉफ्ट ड्रिंकची बाटली गिळली. ही बाटली त्याच्या पोटात अडकली होती. 
 
 ही बाटली त्याने स्वतः बाहेर काढली. हा व्हिडिओ गोव्यातील करवेम कनकोना येथील आहे. एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात साप होता. सुरवातीला वाटले की सापाने अंडी गिळली आहेत. नंतर लक्षात आले की त्याच्या पोटात बाटली आहे.