जम्मू - काश्मीर : पुलवामामध्ये भाजप कार्यकर्त्याला दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळी मारली

कुठे घडला हा प्रकार 

जम्मू - काश्मीर : पुलवामामध्ये भाजप कार्यकर्त्याला दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळी मारली  title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री एका भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या कार्यकर्त्याची ओळक शबीर अहमद भट अशी आहे. जो अनेक दिवसांपासून भाजप या पक्षाशी जोडला गेलेला आहे. दहशतवाद्यांनी ही घटना पलवामाच्या रख-ए-लिट्टर परिसरात केली. 

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी रात्री उशिरा 2.30 वाजता घरात घुसून गोळी मारली. या प्रकरणाची चौकशी केली जात असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.  

या वृत्ताबाबत सविस्तर माहिती थोड्याच वेळात....